Wednesday, 8 February 2012

आठवण आली तुझी की,

नकळत डोळ्यांत पाणी येतं..

मग आठवतात ते दिवस
... ...
जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,

माझं मन कासाविस होतं

मग त्याच आठवणीना..

मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,

वाटतं एकदाच तुला पाहावं

अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..

पण सलतं मनात ते दुःख..

जाणवतं आहे ते अशक्य...

कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य...

पण तरिही.........

आठवण आली तुझी की,

देवालाच मागतो मी....

नाही जमलं जे या जन्मी

मिळू देत ते पुढच्या जन्मी....
एकदा वेड आणि प्रेम
ह्या दोघांनी लपा-
छपी खेळायचे ठरवले, वेड्यावर
राज्य होत,
तो १,२,३ ....असे आकडे म्हणू
... ... ... लागला, इकडे प्रेम लपण्यासाठी जागाबघत होत,
पण
प्रेमाला प्रेमाची जागाच
मिळत नव्हती, वेड्याचे
आकडे जेव्हा संपत आले तेव्हा प्रेमाने
पटकन समोरच्या झुडपात
उडी टाकली, ते झुडूप
गुलाबांच्या फुलांच होत आणितेथे
प्रेम लपून
बसलं ............. वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं,
पण प्रेम काही मिळाले नाही,
शेवटी स्वताहाची हार
सहन न झाल्या मुळे वेड्याने
चिडून समोरच्या झुड्प्यात जोराने
काठी खुपसली व
बाहेर काढली ........ बाहेर काढल्या नंतर
काठीला लागलेलं रक्त बघून
वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये वाकून
बघितलं,
तेव्हा तिथे त्याला हसत असलेल
प्रेम दिसलं, पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झालहोत
कारण
ती काठी त्या प्रेमाच्या डोळ्यात
खुपसली गेली होती ..........
ते पाहून वेड खूप
रडला आणि त्याने प्रेमाला वचन
दिले कि इथून पुढे तू
माझ्याडोळ्यांनी बघशील म्हणजेच
मी नेहमी तुझ्या आधारासाठी तुझ्या बरोबर
राहीन ...............
♥ तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे आणि प्रत्येक जण
प्रेमात वेडा आहे. ♥$♥$♥
एका सागराची कथा
एकदा काय झालं
एक सरिता रागावली
आपल्या बॉयफ्रेंडला म्हणाली
हे रे ...काय सागर !
... ...मीच का म्हणून ?
दर वेळी मीच का
मीच का खाली यायचं डोंगरावरून ?
आणयच रानातला सार तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघयचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकूळ संगोमोक्त
कधी एकदा तुला गच्च मिठी मरीन
तुझ्यात हरवून, हरपून जाईन
आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लाऊन असतोस
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भारती येते तिच्यासाठी
मी नाही जा !
बोलणारच नाही आता
येणारच नाही
काठावरच्या लोकांना सांगून
मोठ्ठा धारण बांधीन
थांबून राहीन तेथेच
बघच मग
सरिताच ती बोलल्या प्रमाणे वागली
सगर बिचारा तडफडला
आकसला आतल्या-आत झुरत गेला
शेवटी फुटला बंध त्याच्याही संयमाचा
उठला तड, ओरडला दहाड
उफळला वारा पिऊन
लाटांच तांडव घेऊन
सुटला सुसाट सरितेच्या देशेने
लोक वेडे
म्हणाले सुनामी आली! सुनामी आली... ♥♥♥
तुझ्याशिवाय हे आयुष्य कुठवर होतं
माझं सारं जीवन तुझ्याच नावावर होतं

... तू गेलीस तेँव्हा घरानेही श्वास रोखलेला
तुझ्या आठवणीँच वादळ माझ्या घरावर होतं
... ...
गूदमरत होता बेभान वार अंगणात माझ्या
कधी तू माळलेलं गूलाब त्या दारावर होतं

तो मेघ ही वेढा आज ऊगाच बरसून गेला
आधीच आसवांच पाणी माझ्या गालावर होतं

असाच कोलमडुन पडला घराचा तो कोनवसा
तुझ्या विरहाचं ओझं त्याच्याही मनावर होतं

कुंपणात म्हणे काल ते निवडुंग कुचबुजत होत
त्याचही प्रेम त्या निर्दयी अंगणावर होतं

तुझ्याशिवाय हे आयुष्य असच सरतय
आता माझं आयुष्यही मला कंटाळल होत

prem

तो. . . वय २५..........
तसा मुळचा मुंबईचा .............
पण शिक्षणासाठी पाण्यात जोश्यांकडे राहायचा ......................

ती वय २२.......
नुत्य शिकायची ..................
आई, वडील आणि लहान भावाबरोबर पुण्यातच रहायची..................

तिचा नकार .........
पण तो तिचं मन वळवण्याच्या प्रयत्नात ............
आज हि तिच्या पाठी........
ती घराजवळ पोहोचते.........
पाठीमागून तो येतच असतो........
शेवटी हतबल होऊन ती................

तुला नक्की हवंय तरी काय?
तुझ्या प्रेमाशिवाय दुसरं हवंय तरी काय ..............
माझ लग्न ठरलंय निर्णय झालाय........
तू आनंदी आहेस? नक्की?..........
हुम्म्म ती होकारार्थी मन हलवते............

मागे वळतो पाठी तिचे बाबा उभे असतात........
त्यांचा गैरसमज...........
आणि

डोळ्यावरचा चष्मा खाली पडतो आणि फुटतो.......
गालावरचा हाथ तसाच राहतो.......
बाबा तिच्या जवळ येतात आणि दोघे हि नजरे आड होतात......
तिला अखेरच बघत...........
तो नाहीसा होतो................

अंधार पडू लागतो..........
रस्त्यात समोरून येणारी गाडी त्याला अस्पष्ट दिसते.........
अंगावर येणारा प्रकाश.................
एक निमिष........
आणि मग सर्वत्र अंधार......................

दोन महिने उलटतात...............
फासे हळू हळू पालटू लागतात................
दोन दिवसावर लग्न. पण ती गेले दोन दिवस त्याचाच विचार करतेय...........
तिलाही कळत नाहीय अस का होतंय .................
त्या दिवशी ती बराच वेळ त्या रस्त्यावर ताटकळत उभी होती................
आत्ता दिसेल, नंतर दिसेल पण दिसलाच नाही ...........
कॉलेजमध्ये तो बरेच दिवस आलाच नव्हता ............
जीवच काही बर वाईट तर करून नाही ना घेतलं........ ती फार बैचेन झाली.............
शेवटी जोश्यांकडे पोहोचते.............
त्याच मोठा अपघात झाल्याच कळत...........
ती त्याचा नंबर घेते .........
घाबरत घाबरत त्याला फोन लावते............
रिंग वाजते.......... फोनही उचलला जातो............
तो तिचा आवाज ओळखतो..........
ती रडत असते.........
रडत रडत बोलत असते..........

त्याच्या मनात अनेक विचार येऊन जातात..........
धूसर धूसर अनेक प्रश्न ठेऊन जातात..............

तो काहीच बोलत नाही..........
दोघेही भावनाविवश होतात........
तो फोन ठेऊन देतो...........
ती फोनकडे बघत राहते...........
तो बोलला का नाही...........

दोन दिवसावर लग्न.............
आता तिला सगळ असह्य होत चाललंय............
त्याला भेटणगरजेच आहे कोणत्याही परिस्थितीत...................
ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते.......
त्याच्या घरी पोहोचते............
तो आत्ताच पुण्याला निघाल्याच कळत...........
तातडीने पुण्याची वाल्व्हो पकडते...........
सीट जवळ येते..........
आणि जे पाहते त्यावर तिचा विश्वासच बसत नाही...........
तो समोर असतो
काही बोलायला तिच्याकडे शब्दच नसतात ........................

तो एक कागद घेतो................
त्याचावर काही तरी गिरवतो आणि तिच्या हातात देतो...............

हरवले मी स्वर माझे रात्रीत त्या एक...........
आहेत गोठले कंठी शब्द ते शब्द अनेक.............
भावनेत माझ्या असतील सर्व शब्द............
कळतील तुला का ते बोल निशब्द.............

भान हरपते

कंठातील शब्द कंठात कोच्णार का.........?
प्रेम तुझे शब्दात मोजणार का...........?

कागद निसटतो .....................

आणि दोघ एकमेकांना मिठीत घेत पुढच्या मार्गाला लागतात..........................

मित्रानो
प्रेम हि भावना.......................
स्वर्ग हि जिच्या समोर जणू काहीच भासत नाही